विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक 25/08/2025 रोजी श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील पद्मभूषण शरदचंद्रजी पवार इंडोअर स्पोर्ट्स हॉलमध्ये करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या खजिनदार सौ कांताताई मस्करे मॅडम,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्ही.बी. कुलकर्णी सर,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे सर ,उपप्राचार्य डॉ.आर डी चौधरी सर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या समन्वयक प्रा.पी एस लोढा मॅडम, पर्यवेक्षक प्रा.एस ए श्रीमंते,तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री राऊत सर,सचिव श्री खराडे सर वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख डॉ.ए के बडे, कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख प्रा.एम एस बोंबले तसेच प्रा.व्ही पी वाघमारे उपस्थित होते सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे
*14 वर्षाखालील मुले*
1) शर्विल अनागरे -प्रथम क्रमांक
2) आयुष कडाळे -द्वितीय क्रमांक
3) अर्णव चकवे -तृतीय क्रमांक
4) वीर खिल्लारी -चतुर्थ क्रमांक
5) आदित्य देवाडे - पाचवा क्रमांक
*१४ वर्षाखालील मुली*
1) परिणीता डोंगरे - प्रथम क्रमांक
2) राजनंदिनी कोऱ्हाळे - द्वितीय क्रमांक
3) पद्मजा फल्ले -तृतीय क्रमांक
4) सुप्रभा साबळे - चतुर्थ क्रमांक
5) सई जोगळेकर - पाचवा क्रमांक
*17 वर्षाखालील मुले*
1) ओम आरोटे - प्रथम क्रमांक
2) चैतन्य वायकर - द्वितीय क्रमांक
3) शिवम खर्गे - तृतीय क्रमांक
4) अर्जुन घोटणे - चतुर्थ क्रमांक
5) जयमित काटेकर - पाचवा क्रमांक
*17 वर्षाखालील मुली*
1) शिवानी इंगवले-प्रथम क्रमांक
2) स्तुती पंडित-द्वितीय क्रमांक
3) संस्कृती अहिनवे- तृतीय क्रमांक
4) ईश्वरी अल्हाट - चतुर्थ क्रमांक
5) सिया कोकणे - पाचवा क्रमांक
*19 वर्षाखालील मुली*
1) कश्मिता शेलार- प्रथम क्रमांक
2) श्रुती शिंदे - द्वितीय क्रमांक
3) अमृता गुंजाळ - तृतीय क्रमांक
4) फातिमा शेख - चतुर्थ क्रमांक
5) कनिष्का शेलार - पाचवा क्रमांक
*19 वर्षाखालील मुले*
1) अर्णव वाबळे - प्रथम क्रमांक
2) संचित शहा -द्वितीय क्रमांक
3) श्लोक डावखर -तृतीय क्रमांक
4) यज्ञेश घोलप - चतुर्थ क्रमांक
5) रोनक भन्साळी - पाचवा क्रमांक
19 वर्षाखालील गटात श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरावरती निवड झाली यशस्वी खेळाडूंचे जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय काळे यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


